‘स्पेशल’ मुलांचे भवितव्य
मरण अटळ आहे. म्हणजे अशा परिस्थितीला तोंड देणे अटळ, अपरिहार्यच आहे. अशा प्रसंगी एका ‘स्पेशल’ मुलांच्या वडिलांनी काढलेले उद्गार मला आठवतात. ते म्हणाले होते, “माझी देवाकडे प्रार्थना आहे, “देवा, माझे डोळे मिटण्याआधी या मुलाचे डोळे मिटावेत.” वरवर पाहता हे उद्गार क्रूर वाटण्याची शक्यता आहे. पण वडिलांच्या मनात मुलाच्या भविष्याविषयी असलेल्या काळजीपोटीच हे उद्गार निघालेले आहेत.......